Category: फीचर्ड

श्रावणी काव्य स्पर्धा

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळा सर्व सजीव सृष्टीला आनंदित करत आहे. तर या श्रावण आणि पावसाच्या दुहेरी संगमाचा मेळ साधत स्वयंसिद्धा फाउंडेशन घेऊन येत आहे ‘श्रावणी काव्य स्पर्धा‘ स्पर्धेसाठी कवितेचा विषय निसर्ग…

अक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा

स्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे. वयोगट : किमान 18 वर्ष भाषा : मराठी निबंध पाठविण्याची…

महिला सक्षमीकरण आणि बचत गट

सन १९०८ साली अमेरिकेतील आंतर्राष्ट्रीय महिला वस्त्र कामगार युनियनच्या १५००० महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने वेतन, मतदानाचे हक्क आदी विषयांवर यशस्वी आंदोलन केले होते, त्याच घटनेचे स्मरण म्हणून जागतिक महिला दिन साजरा…

निसर्गरम्य अंबोली

कोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती व आकाशास कवेत घेऊ पाहणारा विशाल सह्याद्री व अरबी समुद्रादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे कोकणास…

माणसे जोडणारा `माणूस’

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री कसा असावा, हा आदर्श कै. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिला. केवळ काँग्रेस नव्हे, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही ते सन्मानाची वागणूक देत असत. ते राज्याचे दिलदार…

गाडगे महाराज

संत म्हटले की ते मध्ययुगीन महाराष्ट्रातलेच, अशी एक सर्वसामान्य कल्पना रूढ आहे. या कल्पनेला गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी छेद दिला आहे. अगदी अलीकडच्या काळातील हे संत असून…

प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे

बाबा आमटे आणि त्यांचं ‘आनंदवन’ जगाच्या नकाशावर जाऊन जवळपास दोन दशकं उलटली, तरी त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि स्नुषा मंदाकिनी त्याच परिसरातल्या ‘भामरागड’ परिसरातल्या निबीड अरण्यात नेमकं काय करत आहेत, याचा…

मुलांच्या शाळेशी संवाद

एकदा का आपल्या मुलांना शाळेत टाकलं की पालकांची जबाबदारी संपते कशी? शाळेच्या बाबतीत काही पालक अगदी दुर्लक्ष करण्याची, तर काही पालक शाळेच्या गोष्टीत नको इतकी लुडबुड करण्याची टोकाची भूमिका का…

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचा ‘आधार’

शेतकरी कुटूंबातील कर्त्या व्यक्तीने जर आत्महत्या केली तर त्या कुटूंबाचे काय हाल होत असतील याची कल्पनाही करवत नाही. या शेतकऱ्याच्या छायेखाली असणारे अख्खे कुटूंब उघड्यावर येते. शासनातर्फे तसेच इतर दानशूर…

दशावतार

भारूड, यक्षगान, लळित या भक्तीनाट्यांच्या परंपरेतील आणखी एक विलोभनीय प्रकार म्हणजे दशावतार. कर्नाटकातील भागवत मेळे, यक्षगान यांच्याशी दशावताराचे विलक्षण साम्य असून दशावतारावर मराठी संगीत रंगभूमीचा देखील प्रभाव आहे. कोकणातील सिंधुदुर्ग…