Category: कविता

व्यथा

  हॉस्पिटल मधल्या वेगळ्या दशा मनातील व्यथा सांगू कशा? सुरुवातीला आपली व्यक्ती म्हणून ओळख होई, खाटेवर आल्यावर त्याचा नंबर होई।। मग येता जाता नंबराने ओळख सांगे, मनी त्याचे व्रण कोणी…

मैत्रीण

हॉस्पिटलची डॉक्टर एकदा आजारी पडली, ड्युटीवर असताना चक्कर येऊन पडली. धावा धाव झाली असे कसे झाले? खाटेवर घालून सलाईन चढवले. ||1|| बाजूलाच माझ्या होती रिकामी खाट डॉक्टर बाई झाल्या त्यावर…

माझे आजोळ

घराला घरपण माणसांनी येते, माणसा विना ते निर्जीव असते मायेचा हात जेव्हा भिंतीवरून फिरतो, घराचे सौंदर्या खुलून येते शेणाया लेपाने घर सारवरताच, थंड हवेने घर भरून जाते गोठ्यातील गायी हंबरतात…

झुंज

सावरू पाहे मन माझे झुंजार रुपी ह्या जीवनाच्या प्रवाही लाटा अनंत येती मला मागे ओढण्या साठी आयुष्यभर केले जे मी संचित पुण्य कर्मे जाई ते माझ्याच झोळीत एकदाची हाक आईची…

नुसता सध्या अहंकार वाढतोय

नुसता सध्या अहंकार वाढतोय आपल्या हातात समाज माध्यमाचे शस्त्र आहे त्याचा वापर करून आपण कुणाच्याही सुखाला सहज नख लावू पाहतोय म्हणूनच वाटतय सध्या अहंकार वाढतोय याचेही खरं वाटतंय त्याचेही खरं…

मस्तीत जगणाऱ्याची दुनिया

मस्तीत जगणाऱ्या एकांड्या शिलेदारासाठी नाहीच यार ही दुनिया यांना हवी तीच तीच घासून गुळगुळीत झालेली सोपी पायवाट थोड्याही आडवाटेला भीते यार ही दुनिया चावून चोथा झालेले विषय उष्टी पत्रावळी उचलण्यातच…

आयुष्याचा मोबाईल घेऊ

चला करूया आज आगळी वेगळी Shopping, नसेल त्यात जरुरी Cash अथवा Card Swiping…. मोबाईल घेऊ आज आयुष्याचा, Data मिळेल ह्यात आनंदी जीवनाचा… वेळोवेळी Charging करावे संवादाचे, नाहीतर गरज भासल्यास messages…

अक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा

स्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे. वयोगट : किमान 18 वर्ष भाषा : मराठी निबंध पाठविण्याची…

सिंधुताई

सिंधुताई …  माझा जिव्हाळ्याचा विषय .. काल बातमी ऐकली अन मन सैरभर झाल.. जिने इतकं दिल जगाला तिच्याविषयी काय अन किती लिहायचे .. तरीही एक छोटा प्रयत्न.. माई जस बोलायच्या…

स्त्री जन्म

लिहीवत नाही, बोलवत नाही काहीच कुणाला सांगू नये न जाणो कुठून माझ्या एखाद्या शब्दाला लागायची निषेधाची किनार आणि भडकून उठायच्या सामाजिक नीतिमत्तेचा ठेका घेतलेल्यांच्या भावना तिकडे अफगाणिस्तानात पहा कशा चिरडल्या…