श्रवणसरी स्पर्धेचे विजेते

संस्थे द्वारे आयोजित श्रवणसरी कविता लेखन स्पर्धेचे यंदाचे विजेते खालील प्रमाणे आहेत. पहिले विजेते : गणेश नारायण मांजरेकर द्वितीय विजेते : स्वप्नगंधा सतीश आंबेतकर तृतीय विजेते : मनीषा विसपुते सर्व…

श्रावणी काव्य स्पर्धा

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळा सर्व सजीव सृष्टीला आनंदित करत आहे. तर या श्रावण आणि पावसाच्या दुहेरी संगमाचा मेळ साधत स्वयंसिद्धा फाउंडेशन घेऊन येत आहे ‘श्रावणी काव्य स्पर्धा‘ स्पर्धेसाठी कवितेचा विषय निसर्ग…

व्यथा

  हॉस्पिटल मधल्या वेगळ्या दशा मनातील व्यथा सांगू कशा? सुरुवातीला आपली व्यक्ती म्हणून ओळख होई, खाटेवर आल्यावर त्याचा नंबर होई।। मग येता जाता नंबराने ओळख सांगे, मनी त्याचे व्रण कोणी…

स्वर्गीय कोकण

“गोमू माहेर ला जाते हो नाखवा , गो तीच्या घोवाला कोकण दाखवा” हे” वैशाख वणवा” पिक्चर मधील गाणे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या, मंद ,मस्त प्रेमळ, गारवा भरलेल्या या…

मैत्रीण

हॉस्पिटलची डॉक्टर एकदा आजारी पडली, ड्युटीवर असताना चक्कर येऊन पडली. धावा धाव झाली असे कसे झाले? खाटेवर घालून सलाईन चढवले. ||1|| बाजूलाच माझ्या होती रिकामी खाट डॉक्टर बाई झाल्या त्यावर…

यशस्वी मनोगत

लोकांनी आपल्यासाठी निवडून दिलेल्या माणसांची हजेरी जेव्हा लागते आणि त्यांच्या कामाची यशस्वी पावती जेव्हा समोर येते तेव्हा आपल्या मतदानाचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान आपल्याला मिळते.पण जेव्हा तीथे राजकारण केले जाते,…

माझे आजोळ

घराला घरपण माणसांनी येते, माणसा विना ते निर्जीव असते मायेचा हात जेव्हा भिंतीवरून फिरतो, घराचे सौंदर्या खुलून येते शेणाया लेपाने घर सारवरताच, थंड हवेने घर भरून जाते गोठ्यातील गायी हंबरतात…

भेटवस्तू

गिफ्ट्स, उपहार कोणाला आवडत नाही? सर्वांनाच भेटवस्तू विषयी उत्सुकता असते. अप्रूप असते. लहानां पासून ते मोठ्यापर्यंत या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात पण ह्याचे महत्व त्यांनाच कळते…

झुंज

सावरू पाहे मन माझे झुंजार रुपी ह्या जीवनाच्या प्रवाही लाटा अनंत येती मला मागे ओढण्या साठी आयुष्यभर केले जे मी संचित पुण्य कर्मे जाई ते माझ्याच झोळीत एकदाची हाक आईची…

नुसता सध्या अहंकार वाढतोय

नुसता सध्या अहंकार वाढतोय आपल्या हातात समाज माध्यमाचे शस्त्र आहे त्याचा वापर करून आपण कुणाच्याही सुखाला सहज नख लावू पाहतोय म्हणूनच वाटतय सध्या अहंकार वाढतोय याचेही खरं वाटतंय त्याचेही खरं…