यशस्वी मनोगत
लोकांनी आपल्यासाठी निवडून दिलेल्या माणसांची हजेरी जेव्हा लागते आणि त्यांच्या कामाची यशस्वी पावती जेव्हा समोर येते तेव्हा आपल्या मतदानाचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान आपल्याला मिळते.पण जेव्हा तीथे राजकारण केले जाते,…
महिला उद्योगिनींचे ई-मासिक
लोकांनी आपल्यासाठी निवडून दिलेल्या माणसांची हजेरी जेव्हा लागते आणि त्यांच्या कामाची यशस्वी पावती जेव्हा समोर येते तेव्हा आपल्या मतदानाचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान आपल्याला मिळते.पण जेव्हा तीथे राजकारण केले जाते,…
देवाने सर्वांना त्यांच्या क्षमतेचे अधिकार दिलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने वागतो, काम करतो त्या प्रत्येक गोष्टी साठी एक कर्तव्य म्हणून आपण पहात असतो. घरातील गृहिणी तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करूनच…
बंगला पाहायला आलेली पार्टी भलतीच खुश झाली होती. इतका मोठा बंगला स्वस्तात मिळाला म्हणून आनंद गगनात मावेनासा झाला होता. सासगेकरांनी टोकन रक्कम देऊन डिल फिक्स केली आणि श्रीयुत माने यांचे…
स्त्री हा मुळातच अनादी काळापासून दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. आधीच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रीची गणनाच केली जात नसे म्हणजे तिचे अस्तित्वच नाकारण्या सारखे होते. स्त्री म्हणुन जन्म घेतल्यानंतर अगदी जगण्याच्या शर्यतीला…
स्वातंत्र्य कोणाला आवडत नाही? सर्वांनाच ते प्रिय असते. स्वतःचे तंत्र, स्वतःला मोकळेपणाने जगण्याची मुभा, मोकळा श्वास, स्वावलंबनाची आस, ना कोणाची हुकूमशाही ना कोणाची दादागिरी, ना कुणाची अरेरावी, निर्मळ, शांत, अहिंसेच्या…
प्रसूतीगृहा तील बाळंतिणीचे विव्हळणे आपल्याला कष्टदायी होते. एका नव्या अंकुराला नऊमास उदरामध्ये वाढवून या जगात आणताना त्या मातेला भयंकर प्रसव कळा आणि कष्टदायी यातना सोसाव्या लागतात पण त्या कोवळ्या जिवाचा…
आयुष्य म्हटले की सुखदुःखांचा डोंगर असे चटकन डोळ्यासमोर येते. दुःखा पाठोपाठ सुख आणि सुखा पाठोपाठ दुःख येतच असतात. कालचक्र म्हणतात त्याला. देवाने मनुष्याला हे आयुष्य दिले. सुंदर आनंदाने भरलेले, त्यात…
जगाच्या अखेरच्या घटके आधी मनू ने महाकाय जहाज बनवले होते आणि त्यात मानव जात, प्राणीजात पशु पक्षी, अन्नधान्य, जीवनाच्या अत्यंत गरजेच्या वस्तू त्याने भरून या महाकाय संकटातून पुन्हा जग निर्मिती…
अनुभवातून माणूस शिकतो हे वाक्य मी लहानपणापासून सर्व जाणकारांच्या तोंडातून ऐकले आहे. लहानपण याचा अर्थ कळत नव्हता पण जशी जशी मोठी होत गेले तसे या शब्दांचा अर्थ अधिक गहिरा झाला.…
” कुणीतरी येणार येणार गं, पाहुणा कोणी येणार येणार गं”……. नवीन छोट्या पाहुण्याची चाहुल लागल्यावर त्याच्या स्वागतार्ह गायलेले हे ‘अशी ही बनवाबनवी’ मधील गाणे किती छान वाटले होते बघायला आणि…