Month: June 2022

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य कोणाला आवडत नाही? सर्वांनाच ते प्रिय असते. स्वतःचे तंत्र, स्वतःला मोकळेपणाने जगण्याची  मुभा, मोकळा श्वास, स्वावलंबनाची आस, ना कोणाची हुकूमशाही ना कोणाची दादागिरी, ना कुणाची अरेरावी, निर्मळ, शांत, अहिंसेच्या…

वाटेवरती काचा गं

प्रसूतीगृहा तील बाळंतिणीचे विव्हळणे आपल्याला कष्टदायी होते. एका नव्या अंकुराला नऊमास उदरामध्ये वाढवून या जगात आणताना त्या मातेला भयंकर प्रसव कळा आणि कष्टदायी यातना सोसाव्या लागतात पण त्या कोवळ्या जिवाचा…

आयुष्य

आयुष्य म्हटले की सुखदुःखांचा डोंगर असे चटकन डोळ्यासमोर येते. दुःखा पाठोपाठ सुख आणि सुखा पाठोपाठ दुःख येतच असतात. कालचक्र म्हणतात त्याला. देवाने मनुष्याला हे आयुष्य दिले. सुंदर आनंदाने भरलेले, त्यात…

अस्तित्व

जगाच्या अखेरच्या घटके आधी मनू ने महाकाय जहाज बनवले होते आणि त्यात मानव जात, प्राणीजात पशु पक्षी, अन्नधान्य, जीवनाच्या अत्यंत गरजेच्या वस्तू त्याने भरून या महाकाय संकटातून पुन्हा जग निर्मिती…

अनुभव

अनुभवातून माणूस शिकतो हे वाक्य मी लहानपणापासून सर्व जाणकारांच्या तोंडातून ऐकले आहे. लहानपण याचा अर्थ कळत नव्हता पण जशी जशी मोठी होत गेले तसे या शब्दांचा अर्थ अधिक गहिरा झाला.…

चाहूल

” कुणीतरी येणार येणार गं, पाहुणा कोणी येणार येणार गं”……. नवीन छोट्या पाहुण्याची चाहुल  लागल्यावर त्याच्या स्वागतार्ह गायलेले हे ‘अशी ही बनवाबनवी’ मधील गाणे किती छान वाटले होते बघायला आणि…

आधारस्तंभ

एका शब्दात किती सामर्थ्य दडलेले आहे. भारदस्त असा हा शब्द आधारस्तंभ. क्षीण झालेल्या मनाला ताजेतवाने करणारा, खचून गेलेल्यांना उचलून उभे करणारा आधार जेव्हा कोणाला मिळतो तेव्हा त्यांचे आयुष्यच बदलून जाते.…

जिद्द

माणसाचे मन एकच असते पण त्याच्या भोवती खूप वलय असतात. त्यात मनाच्या असंख्य छटा दडलेल्या असतात.  आपण म्हणतो मन फार कोमल आहे, मन निष्ठुर आहे, मनाला काही यातना होत नाही…

महिला सक्षमीकरण आणि बचत गट

सन १९०८ साली अमेरिकेतील आंतर्राष्ट्रीय महिला वस्त्र कामगार युनियनच्या १५००० महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने वेतन, मतदानाचे हक्क आदी विषयांवर यशस्वी आंदोलन केले होते, त्याच घटनेचे स्मरण म्हणून जागतिक महिला दिन साजरा…

साता उत्तराची कहाणी

ग. प्र. प्रधान हे समाजवादी चळवळीतील एक झुंजार कार्यकर्ते. पुरोगामी विचार आणि इंग्रजी वाङ्मयाचा गाढा अभ्यास ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये. मुळात ते प्राध्यापक. पुण्याच्या प्रख्यात फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रदीर्घ काळ…