संस्थे द्वारे आयोजित श्रवणसरी कविता लेखन स्पर्धेचे यंदाचे विजेते खालील प्रमाणे आहेत.

पहिले विजेते :
गणेश नारायण मांजरेकर

द्वितीय विजेते :
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

तृतीय विजेते :
मनीषा विसपुते

सर्व विजेत्यांना त्यांची प्रमाणपत्रे ईमेल द्वारे पाठविण्यात येतील तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ईमेल द्वारे पाठविले जातील. निवडक कविता आपल्या या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील. 

Leave a Reply

Your email address will not be published.