जिजाऊसाहेब

माता असावी तर जिजाऊसाहेबांसारखी, असं सार्थ अभिमानानं म्हटलं जातं. मोठ्या जिद्दीनं जिजामातेनं पुत्र शिवबाची जडणघडण केली… पुढं शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागं खरी प्रेरणा होती ती जिजाऊसाहेबांचीच… “जिजिआऊ वालिदा-द-राजा शिवाजी’ म्हणजे…

मी असा घडलो – भालचंद्र मुणगेकर

भालचंद्र मुणगेकर हे नाव गेल्या काही वर्षांत केवळ मराठी वर्तुळापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. मुणगेकर हे ३५ वर्षांपासून समाजकारणात आहेत आणि आंबेडकरी विचारांवर अतूट निष्ठा ठेवून ते विविध सामाजिक, राजकीय आणि…

दशावतार

भारूड, यक्षगान, लळित या भक्तीनाट्यांच्या परंपरेतील आणखी एक विलोभनीय प्रकार म्हणजे दशावतार. कर्नाटकातील भागवत मेळे, यक्षगान यांच्याशी दशावताराचे विलक्षण साम्य असून दशावतारावर मराठी संगीत रंगभूमीचा देखील प्रभाव आहे. कोकणातील सिंधुदुर्ग…

भारूड

भारूड म्हटलं की आपल्याला आठवण होते ती संत एकनाथांच्या रुपकाश्रयी अभंग रचनांची. भारूड म्हणजे ‘बहु रुढ’ असा वाङमय प्रकार, ‘काय भारूड लावलंय’ असं आपण म्हणतो त्यावेळी आपणास रटाळ, कंटाळवाणा प्रकार…

आजारांसाठी मानसोपचाराचे तंत्र

गायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक…

बुलढाण्यातलं एक आगळं गाव

गाव करील ते राव काय करील अशा आशयाची एक म्हण आहे. गावात असलेला एकतेची शक्ती गावाचा कसा विकास करते आणि त्यातून आदर्श कार्य समोर येतं अशाच स्वरुपाचं काम बुलढाणा जिल्हयातील…

ई विश्व आणि टपालखाते

डाकिया डाक लाया… हे गाणे म्हणत एकेकाळचा नंबर एकचा हीरो राजेश खन्ना गाणे गात लोकांची पत्रे पोचवायचा. शहर, गाव कोठेही पत्र पोचवणारे हमखास साधन म्हणजे पोस्ट. खरंतर दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती…

स्वागत

नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नव वर्ष सुखाचे, समाधानाचे, प्रेमाचे, कौतुकाचे, संपत्ती संपदा चे, चांगल्या आरोग्याचे कीर्तीचे लाभो. सर्वजण एकमेकांना अशा संदेशाने आपल्या शुभेच्छा देतात. वर्षभर केलेली मेहनत, धावपळ,…

सरते वर्ष

वर्ष सरले वर्ष सरले दरवर्षी हेच तर आपण म्हणतो काय असे नवीन बदलते सांगा शेवटच्या दोन आकड्यांचाच तर  हा डाव असतो ।। इतर वर्षांसारखे  हेही  एक वर्षच तर संपत असते…