Month: June 2022

हिरव्या रंगाची जादू

जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता…… आपले राष्ट्रगीत म्हणताना डोळ्यासमोर भारदस्त भारताचा तिरंगा फडकतो आणि आपले हृदय कसे भरून येते. त्या तिरंग्यावरती असणाऱ्या केशरी, सफेद आणि हिरव्या रंगात…

समाजसेवा – एक व्रत

समाजाचे आपण देणे लागतो हे मी लहान पणापासून शाळेत ऐकत मोठी झाले त्यामुळे या समाजाने आपल्याला जे काही दिले आहे त्याचे मनन करत राहायला लागले . शाळा ,सुरक्षित घर ,बहरलेली…

सिंधुताई

सिंधुताई …  माझा जिव्हाळ्याचा विषय .. काल बातमी ऐकली अन मन सैरभर झाल.. जिने इतकं दिल जगाला तिच्याविषयी काय अन किती लिहायचे .. तरीही एक छोटा प्रयत्न.. माई जस बोलायच्या…

डोन्ट लुकअप

आज नेट फ्लिक्सवर ‘डोन्ट लुकअप’ हा चित्रपट बघितला, आणि मन अंतर्बाह्य हादरून गेले चित्रपटाची सुरुवात होते तीच मुळी एका चमचमत्या अंधारलेल्या आकाशातून येथे मिशिगन स्टेट ची एक विद्यार्थिनी जिचे नाव…

उपकार

उपकार या शब्दांमध्ये किती औदार्य, शक्ती, दानी पणा दडलेला आहे .कोणावरही केलेले उपकार कधीच खाली जात नाही उलटे दुप्पट तिप्पट गतीने भरभरून आपल्याला देते. धरती मातेचे तर असेच आहे ना?…

ओळख (परिचय)

जीव जन्माला आल्यापासून त्याचे अस्तित्व आणि त्याची ओळख ही एक अमूल्य देणगी देव प्रत्येकाला देतो. जन्माला आलेला जीव पुरुष आणि स्त्री किंवा नर आणि मादी ही प्रथम ओळख घेऊन येतो.…

वय

मै चली, मै चली देखो प्यार की गली मुझे रोके ना कोई  मै चली, मै चली……. हे पडोसन मधील सायरा बानू च्या अभिनयातील गाणे असो किंवा मी कशाला आरशात पाहू…

निसर्गरम्य अंबोली

कोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती व आकाशास कवेत घेऊ पाहणारा विशाल सह्याद्री व अरबी समुद्रादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे कोकणास…

रुक्मिणीचे माहेर – कौंडिण्यपूर

रुक्मिणीला लग्न करायचे होते फक्त कृष्णाशीच. आमि आई-वडिलांनी तर स्वयंवराचा घाट घातलेला. काय होणार या चिंतेने ग्रासलेली रुक्मिणी रिवाजाप्रमाणे जगदंबेची ओटी भरायला निघालेली आणि कृष्णाने रुक्मिणीला चक्क त्या जगदंबेच्या साक्षीनेच…

हेमांडपंती मंदिर

गेल्या आठवडयात बुलढाणा जिल्हयातील लोणार येथे जाण्याचा योग आला. लोणार हे तसे जगप्रसिध्द गाव. उल्कापातामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या सरोवरामुळे संपुर्ण जगातील पर्यटकांचे लक्ष लोणारकडे लागलेले असते. आता या गावात पर्यटन…