Category: कविता

न्याय हवा

घेऊनी तान्ह्या बाळा उन्हात बसली माऊली वातानुकूलित ऑफिस मध्ये बसणार्यांच्या डोळ्यात अंजन घाली पै पै साठी झटणार्यांना  का तुम्ही तडपवता? लाखोंच्या गाड्या मधूनी फिरणाऱ्यांनो का असे वागता? रोजगारीवर पोट  ज्यांचे,…

कविता

आली कळी उमलून मन मोगरा गंधाळला देखून तेज माझे कृष्णनभ ओशाळला नवकांती झळाळते वेढून तनमनाला अपूर्वाई तेजाची त्या कळलीच ना मनाला साक्षात्कार गुरुकृपेने प्रसादसम मजला अलौकिक तेजाचे लाभे आवरण मजला…

सरते वर्ष

वर्ष सरले वर्ष सरले दरवर्षी हेच तर आपण म्हणतो काय असे नवीन बदलते सांगा शेवटच्या दोन आकड्यांचाच तर  हा डाव असतो ।। इतर वर्षांसारखे  हेही  एक वर्षच तर संपत असते…