मनिषा वाघमारेंची एव्हरेस्ट शिखर चढाई
सर्व निसर्गप्रेमी व्यक्तींना आपल्या दिमाखदार शुभ्रधवल अस्तित्वाने आकर्षित करणारा हिमालय…. “गिर्यारोहणाच्या क्षेत्रातला एव्हरेस्ट शिखर सर करणे हा अंतिम मानबिंदू, त्या ठिकाणी पोहोचण्याचा क्षण हा अद्भुत, रोमांचक आणि जगणं सार्थ करण्याची…