Tag: खाद्ययात्रा

चमचमीत आणि आरोग्यदायी

ठाण्याचा तो वादग्रस्त पाणीपुरीवाला आठवतो? …नको. तेवढ्यानेही अंगावर काटा येईल. एखाद्या चकचकीत हॉटेलात पिझ्झा-बर्गर किंवा पावभाजीमागची कर्मकथाही काही फार वेगळी नसते. कुठल्यातरी कळकट नळाच्या पाण्याने केलेलं सरबत, फुटपाथवर साठवलेला बर्फ…