दिनांक 10 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 दरम्यान आयोजित अक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे :

 
गायन स्पर्धा 
१) शर्मिला पाटील, नाशिक – प्रथम पुरस्कार 
२) तेजस्वी कुलकर्णी – द्वितीय पुरस्कार 
 
प्रशस्तीपत्र 
१) अदिती काळे
२) प्रमिला कोवडेकर 
 
निबंध स्पर्धा 
१) शीतल सानप
२) स्नेहा लाटकर

प्रशस्तीपत्र
१) अदिती काळे

२) पूनम शिरसाठ
प्रथम व द्वितीय विजेत्यांना संस्थेद्वारे संपर्क केला जाईल तसेच प्रशस्तीपत्र विजेत्यांना त्यांचे प्रमाणपत्र इमेल द्वारे पाठविले जाईल

Leave a Reply

Your email address will not be published.