कविता झुंज Dec 2, 2022 swayamsiddhafoundation 0 Comments सावरू पाहे मन माझे झुंजार रुपी ह्या जीवनाच्या प्रवाही लाटा अनंत येती मला मागे ओढण्या साठी आयुष्यभर केले जे मी संचित पुण्य कर्मे जाई ते माझ्याच झोळीत एकदाची हाक आईची…