पहाटवारा

पहाटेची चाहूल लागताच; हळूहळू आकाशात तारे-तारका लुप्त होत असतात. केशरी रंगाची छटा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत असते. खट्याळ मंद वारा अलगुज करु लागतो. पानापानांमध्ये […]

सहवास तुझ्या प्रेमाचा

‘सहवास’ ह्या शब्दात माया, आपलेपणा ,सुरक्षेचा वास आहे. सहवासातच प्रेम दडलंय. पशूपक्षी असू दे नाहीतर अनोळखी माणसं,एकत्र वेळ घालवू लागली की ओढ निर्माण होते. सहवासात […]

निसर्ग आणि सहजीवन

निसर्ग आणि सहजीवन विवाह विच्छेदाचं उच्चाटन जागतिक पर्यावरण दिनी ज्याप्रमाणे आपण वृक्षावरोपण तसेच लहान रोपांची लागवड करुन आपल्या परिसरात पर्यावरणाचे संवर्धन करतो, त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालच्या […]

यशस्वी मनोगत

लोकांनी आपल्यासाठी निवडून दिलेल्या माणसांची हजेरी जेव्हा लागते आणि त्यांच्या कामाची यशस्वी पावती जेव्हा समोर येते तेव्हा आपल्या मतदानाचा योग्य उपयोग झाल्याचे समाधान आपल्याला मिळते.पण […]

अधिकार

देवाने सर्वांना त्यांच्या क्षमतेचे अधिकार दिलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने वागतो, काम करतो त्या प्रत्येक गोष्टी साठी एक कर्तव्य म्हणून आपण पहात असतो. घरातील गृहिणी […]

भिंतीतले कपाट (रहस्यकथा)

बंगला पाहायला आलेली पार्टी भलतीच खुश झाली होती. इतका मोठा बंगला स्वस्तात मिळाला म्हणून आनंद गगनात मावेनासा झाला होता. सासगेकरांनी टोकन रक्कम देऊन डिल फिक्स […]

सभोवतालची स्त्री

स्त्री हा मुळातच अनादी काळापासून दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. आधीच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रीची गणनाच केली जात नसे म्हणजे तिचे अस्तित्वच नाकारण्या सारखे होते. स्त्री म्हणुन […]

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य कोणाला आवडत नाही? सर्वांनाच ते प्रिय असते. स्वतःचे तंत्र, स्वतःला मोकळेपणाने जगण्याची  मुभा, मोकळा श्वास, स्वावलंबनाची आस, ना कोणाची हुकूमशाही ना कोणाची दादागिरी, ना […]

वाटेवरती काचा गं

प्रसूतीगृहा तील बाळंतिणीचे विव्हळणे आपल्याला कष्टदायी होते. एका नव्या अंकुराला नऊमास उदरामध्ये वाढवून या जगात आणताना त्या मातेला भयंकर प्रसव कळा आणि कष्टदायी यातना सोसाव्या […]

आयुष्य

आयुष्य म्हटले की सुखदुःखांचा डोंगर असे चटकन डोळ्यासमोर येते. दुःखा पाठोपाठ सुख आणि सुखा पाठोपाठ दुःख येतच असतात. कालचक्र म्हणतात त्याला. देवाने मनुष्याला हे आयुष्य […]