आयुष्याच्या रेस मध्ये आपण… सर्वजण धावतोय.
मागे वळून पहा जरा… आपण खरंच काम करतोय???
रोज काहीतरी … नवीन प्रयोग, रोज काहीतरी नवा उपक्रम.
हा Quote, तो विचार Social मीडियावर नुसता फुकटच ज्ञानाचा भडिमार…
समजून, उमजून न घेता विचारांची देवाण घेवाण मुळाकडे दुर्लक्ष्य वरवरच आहे छान…
चेहऱ्यावर चेहरा लावून जगण्यापेक्षा..
निखळ आनंदात त्याचे आभार!!!
खळखळून हसत जगुयात जरा.
– Kवीणा