कविता व्यथा July 23, 2023 हॉस्पिटल मधल्या वेगळ्या दशा मनातील व्यथा सांगू कशा? सुरुवातीला आपली व्यक्ती म्हणून ओळख होई, खाटेवर आल्यावर त्याचा नंबर होई।। मग येता जाता नंबराने ओळख […]