जागर कवितेचा – जागतिक कविता दिनानिमित्त काव्य लेखन स्पर्धा

जागर कवितेचा – काव्य लेखन स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. या स्पर्धेचा निकाल दिनांक २५ एप्रिल, २०२६ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता घोषित करण्यात येणार आहे. विजेत्यांना पुरस्कार तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *