गणेशपूजन आणि आरोग्यरक्षण

मन खंबीर करण्याची, संतोषी वृत्ती ठेवण्याची आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी एखादं निमित्तमात्र कारणही निर्माण करून त्यातून सामाजिक आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी, बंधुभाव निर्माण करणारा गणेशोत्सव खूप महत्त्वाचा वाटतो. गणेशोत्सवामध्ये वातावरणातला…

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचा ‘आधार’

शेतकरी कुटूंबातील कर्त्या व्यक्तीने जर आत्महत्या केली तर त्या कुटूंबाचे काय हाल होत असतील याची कल्पनाही करवत नाही. या शेतकऱ्याच्या छायेखाली असणारे अख्खे कुटूंब उघड्यावर येते. शासनातर्फे तसेच इतर दानशूर…

एस.टी. प्रवासाची झकास अनुभूती !

कोणत्याही कार्यालयाच्या ‘चौकशी’ खिडकीचा अनुभव आपण प्रत्येकाने केव्हा तरी घेतलेलाच असतो. तो फारसा चांगलाही आलेला नसतो. चौकशी खिडकीवरील त्या कर्मचाऱ्याचा त्रासिक चेहरा, तुटक उत्तर, चौकशी करुन आपल्याला अपेक्षित माहिती न…

मनिषा वाघमारेंची एव्हरेस्ट शिखर चढाई

सर्व निसर्गप्रेमी व्यक्तींना आपल्या दिमाखदार शुभ्रधवल अस्तित्वाने आकर्षित करणारा हिमालय…. “गिर्यारोहणाच्या क्षेत्रातला एव्हरेस्ट शिखर सर करणे हा अंतिम मानबिंदू, त्या ठिकाणी पोहोचण्याचा क्षण हा अद्भुत, रोमांचक आणि जगणं सार्थ करण्याची…

मालदुगी महिला बचत गटाची गरुड झेप…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबी निर्मुलनासाठी, राज्यांनी विशेष पाऊले उचलण्याचे धोरण आखावे, असे म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून आदर्श गावांमध्ये महिला स्वयंसहायता बचत गटाच्या…

चकवा

उच्चशिक्षित मुलांनाही लग्नासाठी जातीपातीच्या चौकटीत बांधून ठेवणारे आई-वडील त्यांच्या इच्छा झुगारतात. तर परदेशस्थ मुलं, त्यांचे पगार यांना भुलून दुसरं काहीच न बघणारे आपल्याच मुलींची भविष्य, त्यांची सुरक्षितता पणाला लावतात. एकमेकांना…

जॅक ऑफ ऑल

कुणी आपल्या छंदातील सर्वोच्च कौशल्य प्राप्त करण्याचा ध्यास घेतलेला असतो किंवा कुणी एखादी कला आत्मसात करत असतो. अभ्यासक्रमाचा भार त्याच्याबरोबरच जोडीला आणखी एखादा कोर्स करायचा किंवा वेगळं आणखी काही शिकायचं…

करिअर किचनमधलं..

प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असतेच. त्यामुळे अनेकजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात करिअर करून पुढे जात असतात; पण स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या कलेत कसलं आलंय…

लहानग्यांना दूध प्यायला देताना..

दूध हे हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, त्यात कॅल्शियमचे अधिक्य असते. बालपणी स्तनपानाला महत्त्व आहेच; परंतु वाढीच्या वयात हाडांसाठी दूध पिणे महत्त्वाचे असते. कितीही प्रयत्न केले तरी काही लहान…

श्रुतकीर्ती

मिथिला नगरीत लगबग चालली होती.जनक राज्याच्या प्रिय कन्येचं स्वयंवर होतं. लहानपणी घोडा घोडा करून शिवधनुष्यवर स्वार होणारी सीता,कुणाला द्यावी,या चिंतेत असलेल्या जनकाने, शिवधनुष्य पेलणाऱ्या राजकुमाराला सीता वरमाला घालेल अशी अट…