माणसे जोडणारा `माणूस’
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री कसा असावा, हा आदर्श कै. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिला. केवळ काँग्रेस नव्हे, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही ते सन्मानाची वागणूक देत असत. ते राज्याचे दिलदार…
गाडगे महाराज
संत म्हटले की ते मध्ययुगीन महाराष्ट्रातलेच, अशी एक सर्वसामान्य कल्पना रूढ आहे. या कल्पनेला गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी छेद दिला आहे. अगदी अलीकडच्या काळातील हे संत असून…
चकवा… एक कथा
उच्चशिक्षित मुलांनाही लग्नासाठी जातीपातीच्या चौकटीत बांधून ठेवणारे आई-वडील त्यांच्या इच्छा झुगारतात. तर परदेशस्थ मुलं, त्यांचे पगार यांना भुलून दुसरं काहीच न बघणारे आपल्याच मुलींची भविष्य, त्यांची सुरक्षितता पणाला लावतात. एकमेकांना…
खिद्रापूर- कोपेश्वर
कोल्हापूरपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावरचं छोटंसं गाव खिद्रापूर. कोल्हापूरहून जयसिंगपूर-कुरुंदवाड मार्गे खिद्रापूरला जाता येते. सकाळी लवकर निघून नरसोबाची वाडी, खिद्रापूर, बाहुबली असे सगळे फिरून संध्याकाळपर्यँत मुक्कामाला कोल्हापूरला पोहोचता येते. खिद्रापूरला…
उत्तर कोकणातील नमन-खेळे
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल` या नाटकात ‘श्री गणनायक नर्तन करी` अशा स्वरूपाच्या पदावर पुणेरी ब्रह्मवृंदाचे नर्तन दाखविले आहे. या नर्तनाची शैली नमन-खेळे प्रकारासारखी आहे. नमन खेळे हा…
प्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे
बाबा आमटे आणि त्यांचं ‘आनंदवन’ जगाच्या नकाशावर जाऊन जवळपास दोन दशकं उलटली, तरी त्यांचे चिरंजीव प्रकाश आणि स्नुषा मंदाकिनी त्याच परिसरातल्या ‘भामरागड’ परिसरातल्या निबीड अरण्यात नेमकं काय करत आहेत, याचा…
मुलांच्या शाळेशी संवाद
एकदा का आपल्या मुलांना शाळेत टाकलं की पालकांची जबाबदारी संपते कशी? शाळेच्या बाबतीत काही पालक अगदी दुर्लक्ष करण्याची, तर काही पालक शाळेच्या गोष्टीत नको इतकी लुडबुड करण्याची टोकाची भूमिका का…
सीतेचा धडा !!
मानवी आयुष्याला पावित्र्य आहे असे मानायचे ठरवले तर, आई तिचा निसर्गदत्त प्रेमळपणा शाबूत ठेवेल आणि समाजाच्या योग्य सुरक्षिततेसाठी त्यांचा वापर करेल तरच ते शक्य आहे. ती या प्रेरणांचे जतन करायला…
स्त्रियांचं ऐतिहासिक कर्तृत्व
प्रजासत्ताक दिन उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना स्वातंत्र्यलढ्याची आणि त्यात सहभाग घेऊन या देशाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी धडपडणाऱ्यांची आठवण येणं अपरिहार्य आहे. देशाच्या या आंदोलनात पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतला…
चमचमीत आणि आरोग्यदायी
ठाण्याचा तो वादग्रस्त पाणीपुरीवाला आठवतो? …नको. तेवढ्यानेही अंगावर काटा येईल. एखाद्या चकचकीत हॉटेलात पिझ्झा-बर्गर किंवा पावभाजीमागची कर्मकथाही काही फार वेगळी नसते. कुठल्यातरी कळकट नळाच्या पाण्याने केलेलं सरबत, फुटपाथवर साठवलेला बर्फ…