स्त्री
स्त्री हीच जगाची उत्पत्ती स्थान आहे निसर्गाने स्त्री ला मातृत्वाचे वरदान बहाल केले आहे. मनुष्याचा जन्म त्याच्या आईच्या गर्भातून होतो. स्त्री ही आदी शक्ती आहे. स्त्रीच्या सहनशीलतेची तुलना आपण निसर्गातील…
महिला उद्योगिनींचे ई-मासिक
स्त्री हीच जगाची उत्पत्ती स्थान आहे निसर्गाने स्त्री ला मातृत्वाचे वरदान बहाल केले आहे. मनुष्याचा जन्म त्याच्या आईच्या गर्भातून होतो. स्त्री ही आदी शक्ती आहे. स्त्रीच्या सहनशीलतेची तुलना आपण निसर्गातील…
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला आपला भारत यशाच्या पायऱ्या चढत चढत राहिला पण फाळणीची रक्तबंबाळ जखम भरून यायला मागत नाही. स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांनी अमूल्य योगदान दिले…
स्त्री हा मुळातच अनादी काळापासून दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. आधीच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रीची गणनाच केली जात नसे म्हणजे तिचे अस्तित्वच नाकारण्या सारखे होते. स्त्री म्हणुन जन्म घेतल्यानंतर अगदी जगण्याच्या शर्यतीला…
प्रसूतीगृहा तील बाळंतिणीचे विव्हळणे आपल्याला कष्टदायी होते. एका नव्या अंकुराला नऊमास उदरामध्ये वाढवून या जगात आणताना त्या मातेला भयंकर प्रसव कळा आणि कष्टदायी यातना सोसाव्या लागतात पण त्या कोवळ्या जिवाचा…
सन १९०८ साली अमेरिकेतील आंतर्राष्ट्रीय महिला वस्त्र कामगार युनियनच्या १५००० महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने वेतन, मतदानाचे हक्क आदी विषयांवर यशस्वी आंदोलन केले होते, त्याच घटनेचे स्मरण म्हणून जागतिक महिला दिन साजरा…
नुकतीच झटपट घटस्फोट विधेयकावर वादळी चर्चा होऊन काही काळापुरते तरी ते बाजूला पडल्याचे दिसते. परंतु या निमित्ताने विवाह संस्था, व्यक्तिसंबंध आणि समुपदेशनाचे महत्त्व या विषयांवर गंभीर विचार करण्याची वेळ आलेली…
स्त्री देवाने बनवलेली एक अप्रतिम, मजबूत, संवेदनशील, स्वाभिमानी कलाकृती. देवाच्या हातातून घडलेली ही मूर्ती अतिशय मोहक, नाजूक हळवी ममत्वाने भरलेली असते. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत फक्त दुसऱ्यांच्या च्या सेवेसाठी तत्पर असते.…
मानवी आयुष्याला पावित्र्य आहे असे मानायचे ठरवले तर, आई तिचा निसर्गदत्त प्रेमळपणा शाबूत ठेवेल आणि समाजाच्या योग्य सुरक्षिततेसाठी त्यांचा वापर करेल तरच ते शक्य आहे. ती या प्रेरणांचे जतन करायला…
प्रजासत्ताक दिन उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना स्वातंत्र्यलढ्याची आणि त्यात सहभाग घेऊन या देशाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी धडपडणाऱ्यांची आठवण येणं अपरिहार्य आहे. देशाच्या या आंदोलनात पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतला…
सर्व निसर्गप्रेमी व्यक्तींना आपल्या दिमाखदार शुभ्रधवल अस्तित्वाने आकर्षित करणारा हिमालय…. “गिर्यारोहणाच्या क्षेत्रातला एव्हरेस्ट शिखर सर करणे हा अंतिम मानबिंदू, त्या ठिकाणी पोहोचण्याचा क्षण हा अद्भुत, रोमांचक आणि जगणं सार्थ करण्याची…