ओवी आणि शिवी
समूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य, संगीतमय अविष्कार म्हणजेच प्रयोगात्म लोककला. मौखिकता हा लोककलांचा प्राण असतो. तर या मौखिकतेची प्रयोगात्मकता हा प्रयोगात्म लोककलांचा आत्मा असतो. प्रयोग नेहमीच उपयोजित असेल असे नाही.…
आवडती यशस्वी
लता मंगेशकर यांचा जन्म दिवस (जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९) . लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात गोमंतक कलावंतीण मराठा(देवदासी) कुटूंबात झाला. त्यांचे पाळण्यातले…
इस रास्ते से जाना हैं…
मी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी ‘चाणक्य मंडल परिवार’चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी…
जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे ?
कुठलीही गोष्ट विकता येणे हे एक कौशल्य आहे. ‘पणन संरचना’ किंवा एकंदर बाजारपेठेचा आढावा, तसेच नेमका कोण व्यक्ति आपला ग्राहक होण्यास पात्र आहे, याचा विचार विक्रेत्यांना करावाच लागतो. यशस्वी विक्रेता…
नाते विश्वासाचे
परस्परावलंबन हे यशस्वी व्यवस्थापन कौशल्याचा अंतर्भुत हिस्सा आहे. एक ठराविक काम ठराविक दर्जा राखून, ठराविक वेळात पूर्ण करणे हे यशाचे गमक आहे. बरीचशी काम एकएकटयाने होण्यापेक्षा गटांनी (team) केली जातात.…
दसरा
हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी…
डिक्की घडवणार पाचशे नवउद्योजक
एससी व एसटी प्रवर्गातील तरुण नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) संस्थेच्या वतीने भारत सरकारच्या अपेडा आणि राज्य सरकारच्या एमएआयडीसीच्या सहाय्याने प्रकल्प हाती घेण्यात आला…
गणेश आरती
सुखकर्ता दुखहर्ता / गणपति आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची| नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची| सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची| कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय…