स्वयंसिद्धा फाउंडेशन

स्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे.
वयोगट : किमान १८ वर्ष
भाषा : मराठी
निबंध पाठविण्याची अंतिम तारीख : २३ जानेवारी, २०२५
विजेत्यांची घोषणा : २६ जानेवारी, २०२५
वयोगट – किमान १८ वर्ष

निबंधाचा विषय

१) आधुनिक भारत.
२) स्त्रियांची सध्याची परिस्थिती.
३) समाज माध्यम मानवी जीवनात किती घातक किती योग्य.
४) आवडते व्यक्तिमत्व
५) इतिहासात घडून गेलेली कोणती घटना बदलायला आवडेल आणि का

विजेत्यांना प्रशस्तीपत्रक दिले जाईल व संस्था वर्धापन दिनी विजेत्याचा सन्मान केला जाईल.

नियम व अटी

*निबंध किमान 250-300 शब्दांचा असावा
* निबंध मराठीत असावा
* निबंध स्वलिखित असावा
* निबंध कोणत्याही जात धर्म संप्रदाय समुदाय देश राजकीय विचार इत्यादी विरुद्ध नसावा.
* कोणतेही वादग्रस्त किंवा भावना दुखावतील असे लिखाण करू नये.
* आपला निबंध AI जनरेटेड नसावा.
* परीक्षकांचा व संस्थेचा निर्णय अंतिम असेल.
* स्पर्धेत प्राप्त झालेले निबंध संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जाऊ शकतात.
* ही स्पर्धा १८ वर्षावरील सर्वांसाठी खुली आहे.
* आपली प्रवेशिका भरण्यासाठी या लिंकवर भेट द्यावी.

अधिक माहितीसाठी 8108921295 या नंबर वर संपर्क करावा.

आपला निबंध पाठविण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.