कविता व्यथा July 23, 2023 swayamsiddhafoundation हॉस्पिटल मधल्या वेगळ्या दशा मनातील व्यथा सांगू कशा? सुरुवातीला आपली व्यक्ती म्हणून ओळख होई, खाटेवर आल्यावर त्याचा नंबर होई।। मग येता जाता नंबराने ओळख सांगे, मनी त्याचे व्रण कोणी सोसावे।।…